Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi Whatsapp Status

Marathi Whatsapp Status for ladies

Marathi Whatsapp Status माझी बुद्धी न सारखी माझ्या मनाशी भांडत असते, सतत .. पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं.. ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!! पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात… मजबुरिया तर असतात महान लोकांच्या जीवनात …नाही तर राम वनवासात… कृष्णा कारावासात… आणि मी ‪#‎college‬ मध्ये कशाला गेलो असतो. ती ‪#‎म्हणते‬ तुझ्या घराला ‪#‎स्वर्ग‬ बनवेन …….खर तर ,.बनवायला तिला ‪#‎वरण_भात‬ पण येत नाही…# पण_#confidence_त र_बघा… मित्रांनो # status_copy करा # bindass कारण, तुमच्या # आनंदातच माझा ‪#‎आनंद‬ आहे.. जे घडत ते चांगल्यासाठीच …! फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं…! दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला , तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल… जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं ? ती जंगलात राहतात जर खर ‪#‎प...